पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम-2014 आणि महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम, 2016 मधील तरतुदीस अनुसरुन राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणाकरिता एक तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्याबाबत.