"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

गोपनीयता धोरण

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेत स्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्रप्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते.

 

आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. आम्ही उपयोगकर्ता किवा त्यांच्या ब्राउजिंग गतीविधीवर लक्ष ठेवत नाही.

 

नगर विकास विभाग-२ च्या पोर्टलने तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशाप्रकारे वापरली जाईल, हे तुम्हांला सांगितले जाईल, तसेच या माहितीची गोपनीयता राखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जाईल.