राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकरीता पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३८ व अनुसूची-2 मधील सर्व अंतर्भुत बाबींचा समावेश करुन सर्वसमावेशक व एकसमान पथविक्रेता योजनेचा मसुदा तयार करण्याकरीता समिती गठीत करण्यास व पथविक्रेता योजना अधिसूचित करण्याबाबत समितीने अवलंबावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यास मान्यता देणेबाबत.