नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान (लेखाशिर्ष 2217 0951) योजनेअंतर्गत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी, ता.कामठी, जि. नागपूर या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास टप्पा 1 व 2 साठी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे आहरीत करून ठेवलेल्या निधीतून रू.5.00 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.