"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

वापराच्या अटी

ही वेबसाइट, नगर विकास विभाग-२
, महाराष्ट्र शासन यांनी विकसित केली आहे. या वेबसाईट वरील माहिती
नगर विकास विभाग -२ यांनी पुरवली आहे. ही वेबसाईट वापताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता . उल्लेख केलेल्या अटी व शर्ती बरोबर सहमत नसल्यास, कृपया वेबसाइटवर प्रवेश करू नये.
 
या वेबसाईट वरील माहिती अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ही माहिती कुठल्याही कायदेशीर बाबींसाठी वापरू नये. वेबसाईट वरील माहिती संदर्भात काही शंका असल्यास संबंधित विभागाकडे चौकशी करून सल्ला घेणे.
 
आपणास कुठल्याही प्रकारचा खर्च, तोटा किंवा नुकसान झाल्यास नगर विकास विभाग -२ त्या साठी कुठल्याही परिस्थिती मध्ये जबाबदार राहणार नाही.
 
हे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित केल्या जातील. या अटी व शर्तींनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.