महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत. सन 2022-23 करिता (लेखाशिर्ष (2217 0913) अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका, जि. ठाणे करिता रक्कम रु.215 कोटी या ऐवजी रक्कम रु.184.8283 कोटी ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता रक्कम रु.30.1717 कोटी (शुध्दीपत्रक)