महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत. सन 2024-25 करिता (लेखाशिर्ष (4217 0541) अंतर्गत ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.850.00 कोटी याऐवजी रु.873.33 कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.46.00 कोटी याऐवजी 47.30 कोटी मिरा-भाईंदर महानगरपालिका, जि.ठाणे करिता तत्वत: मंजूर रक्कम रु.950.00 कोटी याऐवजी 926.66 कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.38.00 कोटी याऐवजी 36.70 कोटी (एकूण तत्वत: मंजूर रक्कम रु.1800.00 कोटी पैकी यापूर्वी मंजूर रक्कम रु.84.00 कोटी (शुध्दीपत्रक)