मुंबई मेट्रो मार्ग – 5 प्रकल्पातील टप्पा-2 (धामणकर नाका-दुर्गाडी चौक) आणि मुंबई मेट्रो मार्ग- 5 अ : दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण आणि भोईरवाडी-उल्हासनगर (मुंबई मेट्रो मार्ग-5 चा विस्तार) या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास, सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आणि मुंबई मेट्रो मार्ग -5 प्रकल्पाच्या टप्पा-1 व 2 मिळून सुधारीत किंमतीस मान्यता देण्याबाबत.