वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना निधी मंजूर करण्याबाबत. सन 2023-24 साठी लेखाशिर्ष (4217 0603) अंतर्गत देऊळगावराजा नगरपंचायत, जि.बुलडाणा करिता रक्कम रु.5.00 कोटी सिंदखेडराजा नगरपरिषद, जि. बुलडाणा करीता रक्कम रु. 5.00 कोटी एकुण रक्कम रु. 10.00 कोटी (शुध्दीपत्रक)