"महाराष्ट्र आता थांबणार नाही"

नगर विकास विभाग -२

महाराष्ट्र शासन

"आमचे सर्वसामान्यांचे सरकार"

Emblem of India

संबंधित लेख

image

शिर्डी नगरपरिषद ५०० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प (अमृत अभियानांतर्गत)

150-days-e-goverance

नगरपरिषद प्रशासन संचालनालय १५० दिवस कार्यक्रम ई-गव्हर्नन्स सुधारणा

Screenshot_11

पनवेल महानगरपालिका राज्य शासनाचा १५० दिवसाचा कृती आराखडा : ई-गव्हर्नन्स सुधारणा

शिर्डी नगरपरिषद ५०० किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प (अमृत अभियानांतर्गत)

image
जोडलेल्या घरांची संख्या
0 हजार+
प्रकल्प अंदाजपत्रक
0 कोटी
पूर्णता कालावधी
0 महिने

प्रस्तावना

शिर्डी नगरपरिषदेने आपल्या मालकीच्या जागांवर आणि विविध प्रकल्पांवर सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित केले आहेत. या प्रकल्पांसाठी ‘माझी वसुंधरा’ (१.०, २.०, ३.०) व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अभियानातून मिळालेली बक्षीस रक्कम, तसेच केंद्र शासनाच्या ‘अमृत’ (१.० आणि २.०) अभियानातील निधीचा वापर करण्यात आला आहे .

प्रकल्पाची व्याप्ती आणि अंमलबजावणी

नगरपरिषदेने एकूण ५ सौर ऊर्जा प्रकल्प उभारले असून त्यांची एकूण क्षमता १.५३५ मेगावॅट आहे . मुख्य प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:

परिणाम आणि यश: